shape

चौकशी

प्रिय डीलर आपण Z7 Plus Antivirus बद्दल इथे चौकशी करू शकता..!

आम्ही इथेही आहोत

प्रिय शेतकरी आपण Z7 Plus Antivirus इथून Online मागवू शकता..!

अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता..!


+९१ ९१३००४७४७०,

+९१ ९१३००४७४६१

Z7 प्लस अँन्टीव्हायरस

नंबर १ हर्बल अँन्टीव्हायरस, सर्व प्रकारच्या भाजीपाला व फळ पिकांसाठी.

shape

रेसिड्यू फ्री

Z-7 प्लस हे पिकांसाठी रेसिड्यू फ्री आहे.

shape

प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक

Z-7 प्लस हा दोन्ही प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पद्धतीने काम करतो.

shape

हर्बल

Z-7 प्लस हे नंबर १ हर्बल अँन्टीव्हायरस आहे.

Services
call-to-action

वैशिष्ठे

  • झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • व्हायरसच्या पेशीविभाजन क्रियेत खंड पडतो;
  • नव्याने येणारे फुटवे व पाने व्हायरसमुक्त असतात.
  • Z-7 PLUS हे हर्बल असल्यामुळे पिकांत कोणतेही रेसिड्यू राहत नाही.
  • व्हायरस संपूर्ण नियंत्रणामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
  • टोमॅटो, मिरची, ढबू, पपई, वांगी,काकडी, दोडका, कारले, लिंबू, बटाटे, इत्यादी पिकांवर येणाऱ्या व्हायरस वर प्रभावी (बोकड्या, घुबडया, पर्णगुढ, चुरडा-मुरडा इत्यादी)

वापरण्याचे प्रमाण

  • फवारणीसाठी - ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्याने
  • आळवणीसाठी - ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्याने
  • योग्य नियंत्रणासाठी - एकूण ३ फवारण्या (७ दिवसांच्या अंतराने)

उपलब्ध युनिट्स

Z7 प्लस अँन्टीव्हायरसचे उपलब्ध युनिट्स खालील प्रमाणे आहेत.

Z7 प्लस (१ किलो)
shape
  • १०० ग्रॅम. (50नग/बॉक्स)
  • २५० ग्रॅम. (40नग/बॉक्स)
  • ५०० ग्रॅम. (20नग/बॉक्स)
  • १ किलो (10नग/बॉक्स)

व्हिडीओ

Z7 Plus Antivirus मुळे मिळालेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे काही क्षण.

Western Bio Organics

आमचे बाकीचे सर्व प्रॉडक्ट्स ची माहिती घेण्यासाठी खालील "VISIT WEBSITE" बटनावर क्लिक करा.